Current Affairs || चालू घडामोडी प्रश्नोत्तरे || MPSC EXAM Current Affairs || Talathi & Police Bharti

 

🎯 चालू घडामोडी प्रश्नोत्तरे ||Current Affairs 2020



● ट्विटर कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्ष पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?

 

*उत्तर* : पॅट्रिक पिचेट

 

वंदे भारत मिशन अंतर्गत परत आलेल्या नागरिकांच्या कौशल्य मापनाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने चालविलेल्या उपक्रमाचे नाव काय?

 

*उत्तर* : स्वदेस

 

● ‘राष्ट्रीय खते मर्यादितयाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नेमणूक झाली?

 

*उत्तर* : व्ही. एन. दत्त

 

● 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भारतीय उद्योग संघाच्या (CII) अध्यक्ष पदावर उदय कोटक कोणाची निवड झाली?

 

*उत्तर* : उदय कोटक

 

पूर्ण देशी बनावटीचा यांत्रिक व्हेंटिलेटर कोणत्या संस्थेतल्या संशोधकांनी विकसित केला आहे?

 

*उत्तर* : केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-CMERI)

 

● ‘अमेरी आईस शेल्फहे ठिकाण कुठे आहे?

 

*उत्तर* : अंटार्क्टिका

 

पर्यावरण क्षेत्रातल्या सहकार्याबाबत भारत कोणत्या देशासोबत सामंजस्य करार करणार आहे?

 

*उत्तर* : भुटान

 

● ‘भारतीय औषधपद्धती आणि होमिओपॅथी औषधसूची आयोगची कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत पुनःस्थापना केली जाणार आहे?

 

*उत्तर* : आयुष मंत्रालय

 

📚 *वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, तेव्हा आपल्या रोज या साईटवर भेट द्या 

2) 🎯 चालू घडामोडी प्रश्नोत्तरे

 

भारताच्या पहिल्या खुल्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे नाव काय?

 

*उत्तर* : खेलो इंडिया -पाठशाला

 

● EXIM (भारतीय निर्यात-आयात बँक) बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक या पदावर कोणाची नेमणूक झाली?

 

*उत्तर* : हर्षा बंगारी

 

येस बँकेनी उडुपी आणि मंगलोर या शहरांमध्ये बस प्रवाश्यांसाठीसंपर्कविरहित कार्डसादर करण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत करार केला

 

*उत्तर* : ‘चालो

 

● ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभिनव धोरण 2020’ तयार करण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान विभागासोबत कोणती संस्था कार्य करीत आहे?

 

*उत्तर* : प्रधान वैज्ञानिक सल्लागार यांचे कार्यालय

 

● ‘चॅम्पियन्स’ (CHAMPIONS) या व्यासपीठाचा शुभारंभ कोणत्या मंत्रालयाच्या वतीने करण्यात आला?

 

*उत्तर* : सूक्ष्म, लघू मध्यम उद्योग मंत्रालय

 

उत्तर-पूर्व विज्ञान तंत्रज्ञान संस्था (NEIST) ही संशोधन संस्था कोणत्या राज्यात आहे?

 

*उत्तर* : आसाम (जोरहाट)

 

आपल्या अहवालात प्रथमचहवेची गुणवत्ता’ (AQ) या विषयावर कोणत्या वित्त आयोगाने लक्ष केंद्रित केले आहे?

 

*उत्तर* : 15 वे वित्त आयोग

 

कोविड-19 विषयी जागृती करण्यासाठीमिशन फतेहअभियान कोणत्या राज्यात चालविले जात आहे?

 

*उत्तर* : पंजाब 

3) *General Knowledge*
    🌸
सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे🌸

 

▪️ वैद्यकीय उपयोगासाठी गांजा वनस्पतीची शेती कायदेशीर करणारा पहिला आखाती देश कोणता आहे?

उत्तर : लेबनॉन

 

▪️ सीमा रस्ते संस्थेनी (BRO) कोणत्या नदीवर कासोवाल क्षेत्राला उर्वरित देशाशी जोडणारा पूल बांधला?

उत्तर : रावी नदी

 

▪️ कोणत्या शहरातआंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरणयाचे मुख्यालय आहे?

उत्तर : गांधीनगर

 

▪️ कोणता देशट्रेंड इन मिलिट्री एक्स्पेंडिचर लिस्ट 2019’ यामध्ये अग्रस्थानी आहे?

उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

 

▪️ कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनीकोविड-19 टूल्स (ACT) एक्सेलिरेटरकार्यक्रमाची सुरुवात केली?

उत्तर : जागतिक आरोग्य संघटना

 

▪️ कोणत्या राज्यात दारापर्यंत औषधी पोहचविण्याकरिताधन्वंतरीयोजना राबविण्यात येत आहे?

उत्तर : आसाम

 

▪️ तामिळनाडू राज्यातल्या कोणत्या विमानतळाचा दर्जालेव्हल 3’ करण्यात आला आहे?

उत्तर : थुथुकुडी विमानतळ

 

▪️ चर्चेत असलेलेरुहदारहे काय आहे?

उत्तर : कमी किंमतीचे व्हेंटिलेटर

 

▪️ 2020 या वर्षी जागतिक पशुचिकित्सा दिनाची संकल्पना काय आहे?

उत्तर : एनव्हिरोंमेन्टल प्रोटेक्शन फॉर इम्प्रूव्हींग अॅनिमल अँड ह्यूमन हेल्थ

 

▪️ कोणत्या संस्थेनी हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या बस आणि कार प्रकल्प आरंभ केला?

उत्तर : NTPC

 

 

4)🎯 चालू घडामोडी प्रश्नोत्तरे

 

कोणत्या देशाने नुकतीचजी-7 AI’ गटात ससहभागी होण्याची घोषणा केली?

 

*उत्तर* : अमेरिका.

 

दरवर्षी गोवा राज्य दिन कधी साजरा केला जातो?

 

*उत्तर* : 30 मे.

 

पहिल्या सीमांकन आयोगाची (Delimitation Commission) स्थापना केव्हा झाली होती?

 

*उत्तर* : वर्ष 1952.

 

● ‘निम्मो बाझगो जलविद्युत वीजनिर्मिती प्रकल्पकोणत्या ठिकाणी आहे?

 

*उत्तर* : लेह.

 

नुकत्याच झालेल्या जागतिक तंबाखू निषेध दिनाची संकल्पना काय होती?

 

*उत्तर* : तरुणांचा उद्योगाच्या भ्रामक कल्पनांपासून बचाव करणे आणि तंबाखू निकोटीनचे सेवन करण्यापासून रोखणे.

 

इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक कोणत्या राष्ट्रीय संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले?

 

*उत्तर* : ‘नॅशनल AI पोर्टल ऑफ इंडिया (INDIAai)’

 

● “pH-रिस्पॉन्सिव्ह स्मार्ट बँडेजकोणत्या संस्थेनी विकसित केले?

 

*उत्तर* :  इन्स्टिटयूट ऑफ ॅडव्हान्सड स्टडी इन सायन्स ॅण्ड टेक्नॉलॉजी

 

● ‘कोविड-19 इंडियन नॅशनल सुपर मॉडेलउपक्रम कोणती संस्था राबवत आहे?

 

*उत्तर* : विज्ञान तंत्रज्ञान विभाग