चालू घडामोडी चे 10 प्रश्न उत्तरे


Q1) शांघाय सहकार्य संघटना (SCO) 2020 देशांच्या संरक्षण मंत्र्यांची वार्षिक बैठक कोठे नियोजित आहे?

-- मास्को ( रशिया )


Q2) कोणत्या व्यक्तीच्या नावाची शिफारस भारतीय स्टेट बँकेचे (SBI) नवे अध्यक्ष म्हणून बॅंक बोर्ड ब्युरो कडून करण्यात आली?

-- दिनेश कुमार खारा


Q3) भारतातराष्ट्रीय क्रिडा दिनकोणाच्या जयंती निमित्त साजरा केला जातो?

-- मेजर ध्यानचंद ( 29 ऑगस्ट )


Q4) कोणत्या राज्य सरकारनेप्रतीक्षानामक पहिली सागरी रुग्णवाहिका कार्यरत केली?

-- केरळ


Q5) राजीव गांधी खेळ रत्न क्रिडा पुरस्कारांची रक्कमेत किती वाढ करण्यात आली आहे?

-- 25 लक्ष रुपये ( अगोदर 7.5 लक्ष होती )


Q6) कोणत्या दिवशी तेलुगू भाषा दिन साजरा केला जातो?

-- 29 ऑगस्ट


Q7) कोणत्या कालावधीतएरो इंडियाप्रदर्शनी आयोजित केली जाणार आहे?

-- 3 ते 5 फेब्रुवारी 2021


Q8) कोणत्या देशानेझार बॉम्बतयार केला?

-- रशिया


Q9) कोणत्या शहरातल्या बंदरावर प्लास्टिकचा कचरा हाताळण्यासाठी एक सुविधा ऑगस्ट 2020 या महिन्यात कार्यरत करण्यात आली?

-- कोची


Q10) कोणत्या देशात ‘2021 BRICS खेळया स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे?

-- भारत