विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात





विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात

  • वर्तमान पत्र पहिले  बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781) 
  • टपाल कचेरी पहिली कोलकत्ता (1727) 
  • रेल्वे(वाफेचे) इंजिन पहिले मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)   
  • संग्रहालय पहिले इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814) 
  • क्षेपणास्त्र  पहिले  पृथ्वी (1988) 
  • रेल्वेस्थानक पहिले बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)

  • राष्ट्रीय उद्यान पहिले  जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935) 
  • खत प्रकल्प पहिला – सिंद्री (झारखंड) – 1951 
  • भुयारी रेल्वे पहिली मेट्रो रेल्वे दिल्ली 
  • व्यापारी विमानोड्डापण पहिले कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932) 
  • दुमजली रेल्वेगाडी पहिली सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे) 
  • पंचतारांकित हॉटेल पहिले ताजमहाल, मुंबई (1903) 
  • मूकपट पहिला राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती) 
  • बोलपट पहिला आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती) 
  • मराठी बोलपट पहिला अयोध्येचा राजा 
  • जलविद्युत केंद्र  पहिले  दार्जिलिंग (1898) 
  • तेलशुद्धीकरण कारखाना पहिला दिग्बोई (1901, आसाम) 
  • आधुनिक पोलाद कारखाना पहिला कुल्टी, .बंगाल 
  • दूरदर्शन केंद्र पहिले दिल्ली (1959) 
  • अनुभट्टी  पहिली  अप्सरा, तारापूर (1956) 
  • अंटार्क्टिका मोहीम पहिले डिसेंबर 1981, मोहीम प्रमुख प्रा. कासीम 
  • विद्यापीठ पहिले   कोलकत्ता (1957) 
  • स्कायबस प्रकल्प पहिला  मडगाव, गोवा 
  • रासायनिक बंदर पहिले  दाहेज, गुजरात 
  • भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा विजयंता 
  • पहिले टेलिफोन एक्सचेंज कोलकत्ता (1881) 
  • भारताचे पहिले लढाऊ विमान नॅट 
  • पहिला उपग्रह आर्यभट्ट (1975) 
  • भारतीय बनावटीची पहिलीपाणबुडी शाल्की   
  • अणुस्फोट पहिला पोखरण (18 मे, 1974 राजस्थान) 
  • भारताचे अंटार्क्टिकावरील पहिले स्थानक दक्षिण गंगोत्री (दुसरे-मैत्री)

  • पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर (1949) अहमदनगर   
  • भारताची पहिली आण्विक पाणबुडी आय.एन.एस.चक्र 
  • पहिली सहकारी सुतगिरणी कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर 
  • भारतीय बनावटीची पहिली युद्ध नौका आय.एन.एस.दिल्ली 
  • पंचायतराज पद्धतीचा स्विकार करणारे पहिले राज्य राजस्थान 
  • भारतातील पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा एर्नाकुलम (केरळ)

  • भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर शहर कोट्टायम (केरळ) 
  • भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना कोइंबतुर (1920)