केंद्र शासनाचे महिलांसाठीचे पुरस्कार



केंद्र शासनाचे महिलांसाठीचे पुरस्कार

राजीव गांधी जीवनादायी आरोग्य योजनेबद्दल माहिती

 स्त्री शक्ती पुरस्कार:

  • भारतीय समाजाची मानसिकता बदलण्याची महिलांना विविध क्षेत्रात काम करण्यास उत्तेजन देण्यासाठी स्त्री शक्ती पुरस्कार दिला जातो.
  • भारतीय समाजात स्त्रीचे स्थान बळकट करणे वाईट प्रवृत्तीचा आणि सती सारख्या रूढीचे उच्चटन करणे यावर हा पुरस्कार भर देतो.
  • या पुरस्काराचे स्वरूप 3,00,000/- रोखशाल, श्रीफळ सन्मान चिन्ह असे असून या पुरस्काराचे वितरण 8 मार्च रोजी महिला दिनी नवी दिल्ली येथे होते.

 महिलांच्या विकासाठी डॉ. दुर्गाबाई देशमुख पुरस्कार :

  • महिला बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या महिलेस दिला जातो.
  • एका संस्थेस प्रतिवर्षी केंद्रीय समाजकल्याण बोर्ड, नवी दिल्ली मार्फत उत्तेजनार्थ पारितोषिक देशभरातून एका संस्थेस देण्यात येते.
  • रुपये 5 लाखप्रशस्तीपत्रक आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.