महाराष्ट्रातील  महामंडळे


. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक ऑगस्ट, १९६२
. महाराष्ट्र राज्य औद्योगिक गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६
. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक एप्रिल, १९६२
. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८
. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२
. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५
. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१
. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित. - १९६३
१०. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५
११. मराठवाडा विकास महामंडळ - १९६७
१२. कोकण विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०
१३. विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०
१४. महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६
१५. विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७
१६. कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७
१७. तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७
१८. गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८
१९. महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८
२०. म्हाडा - १९७६.