महत्वाच्या पुरस्कारांबद्दल माहिती
महत्वाच्या पुरस्कारांबद्दल माहिती
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार
- प्रदान :भारत सरकार
- सुरुवात :1995
- रक्कम : 1 कोटी रुपये
- वर्ष – प्राप्तकर्ते
1.
1995 – ज्युलियन नायरेरे (टांझानिया राष्ट्रपती)
2.
2013 – चंडीप्रसाद भट्ट
3.
2014 – ISRO
आंतरराष्ट्रीय इंदिरा गांधी शांतता नि:शस्त्रीकरण विकास पुरस्कार
- प्रदान – इंदिरा गांधी मेमेरियल ट्रस्ट
- रक्कम – अडीच लाख
- स्थापना – 1986
- वर्ष
– प्राप्तकर्ते
- 2014 – इस्त्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था)
- 2015 – UNHCR (United
Nations High Commissioner for Refuges.)